BANK OF MAHARASHTRA बँक ऑफ महाराष्ट्र
मध्ये ४०० पदासाठी भरती सुरु
पदाचे नाव आणि पदाचा तपशील पुढील प्रमाणे :-
|
पद क्र |
पदाचे नाव |
पद संख्या |
१ |
ऑफिसर स्केल III |
१०० |
२ |
ऑफिसर स्केल II |
३०० |
|
|
एकूण |
४०० |
या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:-
१. पद.क्र. :- १) ६०% गुणांसह कोणत्याहि शाखेतून पदवी पूर्ण केलेला
{SC/ST/OBC/PWD : ५५ % गुण (५% सूट) किंवा CA/CMA/CFA}
२) ०५ वर्षाचा अनुभव
२. पद.क्र. :- १) ६०% गुणांसह कोणत्याहि शाखेतून पदवी पूर्ण केलेला
{SC/ST/OBC/PWD: ५५% गुण (५% सूट) किंवा CA/CMA/CFA}
२)
०३ वर्षाचा अनुभव
✡ वयाची अट :-
पद क्र. १.ऑफिसर स्केल III १८ ते २८ वर्ष(३१ मार्च २०२३ रोजी)
{SC/ST/OBC/PWD :५५% गुण (५% सूट) किंवा CA/CMA/CFA}
२) ०५ वर्षाचा अनुभव
पद क्र. २. ऑफिसर स्केल II:- १८ ते २७ वर्ष(३१ मार्च २०२३ रोजी)
{SC/ST/OBC/PWD :५५% गुण (५% सूट) किंवा CA/CMA/CFA}
२) ०३ वर्षाचा अनुभव
✡ नोकरीचे स्थळ / ठिकाण :- संपूर्ण भारत
✡ फॉर्म फी: ओपन/ओबीसी/EWS रु.११८०/-{ST/SC/PWD:-रु.११८/-}
✡ अधिकृत संकेतस्थळ / Website: भेट दया / पहा
✡ जाहिरात (Advertisement): चेक करा / तपासा.