WESTERN RAILWAY पश्चिम रेल्वे अप्रेंटीस पदांच्या ३६२४ जागांसाठी भरती

(WESTERN RAILWAY) पश्चिम रेल्वे अप्रेंटीस पदांच्या ३६२४ जागांसाठी भरती


पदाचे नाव आणि पदाचा तपशील पुढील प्रमाणे :-

एकूण जागा :- ३६२४

पदाचे नाव :- अप्रेंटीस


अ.क्र.

ट्रेड

फिटर

वेल्डर

टर्नर

मशिनीस्ट

कारपेंटर

६.

पेंटर(G)

७.

मेकॉनिक (डीझेल)

मेकॉनिक (मोटार व्हेईकल)

Programming & Systems Administration Assistant

१०

इलेक्ट्रिशन

११

इलेक्ट्रोनिक मेकॉनिक

१२

वायरमन

१३

मेकॉनिक Refrigerator/ AC

१४

पाईप फिटर

१५

प्लंबर

१६

ड्राफ्ट्समन (सिव्हील)

१७

स्टेनोग्राफर


या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :-

1१. ५०% १० वी पास
२२. संबंधित ट्रेड मध्ये  NCVT / SCVT
            वयाची अट :-

        (२१ जून २०२३ रोजी १५ ते २४ वर्ष) {SC/ST:-०५ वर्षे सूट, OBC:-०३ वर्षे सूट}


      ✡ नोकरीचे स्थळ / ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

      ✡ फॉर्म फी:ओपन/ओबीसी रु.१००/- {ST/SC/PWD/Ex.SM/महिला फी नाही.}

       ✡ अधिकृत संकेतस्थळ / Website:-  भेट दया / पहा
    
    जाहिरात (Advertisement) : - चेक करा / तपासा.