(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत
(MTS) आणि हवालदार पदांच्या १५५८ जागांसाठी
(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत
(MTS) आणि हवालदार पदांच्या १५५८ जागांसाठी
भरती चालू
पदाचे नाव आणि पदाचा
तपशील पुढील प्रमाणे :-
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
१ |
मल्टी टास्किंग स्टाफ(नॉन टेक्निकल) स्टाफ |
११९८ |
२ |
हवालदार |
३६० |
|
|
एकूण |
१५५८ |
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :-
पद क्र.१ :- १) १० वी पास
पद क्र.२ :- १) १० वी पास
✡ वयाची अट :-
पद क्र. १. मल्टीटास्किंग आणि हवालदार (CBN):- १८ ते २५ वर्ष
(०१ ऑगस्ट २०२३ रोजी) {SC/ST:-०५ वर्षे सूट, OBC:-०३ वर्षे सूट}
पद क्र. २. हवालदार (CIBN):- १८ ते २७ वर्ष
(०१ ऑगस्ट २०२३ रोजी){SC/ST:-०५ वर्षे सूट, OBC:-०३ वर्षे सूट}
✡ नोकरीचे स्थळ / ठिकाण :- संपूर्ण भारत
✡ फॉर्म फी:- ओपन/ओबीसी रु.१००/- {ST/SC/PWD/Ex.SM/महिला फी नाही.}